अमृतानुभव

अमृतानुभव अथवा अनुभवामृत अथवा अमृतानुभव ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ आहे.

सदर ग्रंथाच्या उपसंहारात अनुभवामृत असा शब्द वापरलेला आहे.

उदा. ज्ञानदेवो म्हणे श्रीमंतु । तें हें अनुभवामृतु । सेवौनि जीवन्मुक्तु । हेंचि होती ।। ७८९ ।।